OBJECTIVES

 


OBJECTIVES

 १)  पत्रकारांना सरकारी योजना मिळुन देण्याकरिता मदत करणे 

२) पत्रकारांच्या न्याय व त्यांच्या हक्क साठी लढने 

३) पत्रकारांचा विमा पॉलिसी काढणे 

४) पत्रकार भवन व संकुल उभारणे 

५) पत्रकारांची रहिवाशी कॉलनी बांधने 

६) प्रिंट/इलेक्ट्रॉनिक/व्हॉईस या मीडियातील प्रत्येक अधिकरी/प्रतिनिधी/ फोटो ग्राआफर/ मजूर सभासद करून घेणे.

७) पत्रकाराची आर्थिक/शैक्षणिक/सामाजिक/उद्योजिका/राजकीय उन्नतीसाठी विविध सरकारी योजना राबविणे .

८)पत्रकारांना  सरकारी व सरकारच्या अन्तर्गत येणारी सर्व हॉस्पिटल मोफत उपचार करणे आणि त्यामध्ये १०% बेड राखीव ठेवणे.

९)पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करणे 

१०)पत्रकारांच्या निधना नंतर परिवार अर्थिक मदत करणे.

११) प्रत्येक शहरात मध्ये पत्रकार निवारा केंद्र बांधणे.